Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग(CID) अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- कायदा अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदांची संख्या- 01 पदे

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- अतिरिक्त पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मॉडर्न लॉ कॉलेजच्या शेजारी, चव्हाणनगर पुणे – ४११००८

अर्ज करण्याची मुदत- 10 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://mahacid.gov.in/