Take a fresh look at your lifestyle.

‘काॅन्स्टेबल’ पदासाठी मेगा भरती, दहावीच्या उमेदवारांना नोकरीची संधी…

0

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सशस्त्र सीमा बल SSB इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.पात्र उमेदवारांनी त्यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

एकूण जागा– 399

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
इच्छूक उमेदवारांचे दहावीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक.
तसंच Sports Qualification मध्ये शिक्षण व अनुभव असावा. कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण झालेलं असावं. संबंधित पदाचा किमान अनुभव आवश्यक आहे.पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर जाऊन अर्ज करा- http://www.ssbrectt.gov.in/