MPSC मार्फत सहायक कक्ष अधिकारी(ASO) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022
पदाचे नाव- सहायक कक्ष अधिकारी

पदसंख्या- 66 जागा
परीक्षेचे नाव- सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022
शैक्षणिक पात्रता- (i) केवळ मंत्रालीयन प्रशासकीय विभागाच्या खुद्द आस्थापनेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कार्यरत लिपिक,लिपिक टंकलेखक संवर्गातील अर्ज करण्यास पात्र आहेत. मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही दुय्यम कार्यालयातील कर्मचारी सध्याच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. (ii) 05 वर्षे सेवा
परीक्षा केंद्र- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 20 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://www.mpsc.gov.in/