सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती
पदाचे नाव, स्केल व पद संख्या
1 इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT)-V 01
2 इकोनॉमिस्ट V 01
3 डाटा सायंटिस्ट IV 01
4 रिस्क मॅनेजर III 03
5 IT SOC एनालिस्ट III 01
6 IT सिक्योरिटी एनालिस्ट III 01
7 टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट) III 15
8 क्रेडिट ऑफिसर III 06
9 डाटा इंजिनिअर III 09
10 इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) III 11
11 रिस्क मॅनेजर II 18
12 लॉ ऑफिसर II 05
13 इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) II 21
14 सिक्योरिटी II 02
15 फायनांशियल एनालिस्ट II 08
16 क्रेडिट ऑफिसर II 02
17 इकोनॉमिस्ट II 02
18 सिक्योरिटी I 03

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 17 ऑक्टोबर 2022
मुलाखत- 22 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- centralbankofindia.co.in