Take a fresh look at your lifestyle.

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- वित्त अधिकारी, प्रोजेक्ट इंटर्न

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदांची संख्या- ०५ पदे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ईमेल)

अर्ज करण्याची मुदत- 30 सप्टेंबर व 3 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.ictmumbai.edu.in