Take a fresh look at your lifestyle.

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठी संधी; ECIL मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 284 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिस

पद संख्या- 284 जागा

शैक्षणिक पात्रता- ITI/NCVT (इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/फिटर/R&AC/MMV/टर्नर/मशिनिस्ट/मशिनिस्ट(G)/MM टूल्स मेंटेनेंस/कारपेंटर/COPA/डिझेल मॅकेनिक/प्लंबर/SMW/वेल्डर/पेंटर)

नोकरी ठिकाण- हैदराबाद

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 10 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- http://ecil.co.in/