Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत अधिकारी पदाची भरती

0

पदाचे नाव- विशेष चौकशी अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- हिंगोली

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याची मुदत- 4 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://zphingoli.in/