कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुख्यालय, मुंबई अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, इलेक्ट्रीशियन/ इलेक्ट्रिकल फिटर (कुशल), मेकॅनिकल फिटर (कुशल), वेल्डर (कुशल), टर्नर (कुशल), सुतार (कुशल), फोर्कलिफ्ट ऑपरेटर, लस्कर, एमटीएस (सैनिक), अकुशल कामगार, एमटीएस (माली)

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदांची संख्या- 23 पदे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याची मुदत- 25 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याचा पत्ता- कमांडर, कोस्ट गार्ड रिजन (पश्चिम), वरळी सी फेस पी.ओ., वरळी कॉलनी मुंबई – 400030
अधिकृत वेबसाईट www.indiancoastguard.gov.in