Take a fresh look at your lifestyle.

UPSC अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

0

पदाचे नाव- फिर्यादी, विशेषज्ञ, सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक (युनानी), पशुवैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदांची संख्या- ५२ पदे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 13 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://upsc.gov.in