विद्यार्थ्यांनो स्कॉलरशिप हवी असेल तर बँकेत जाऊन ‘हे’ काम लवकर करा..!
विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी सरकारकडून शिष्यवृत्ती मिळते. पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी बँक केवायसी अपडेट करणे महत्त्वाचे आहे. परंतु बँक केवायसी अपडेट न केल्याने विविध अभ्यासक्रमांच्या सरकारी शिष्यवृत्ती बंद झाल्या आहेत. यासाठी विद्यार्थ्याने बँकेचे केवायसी अपडेट करणे बंधनकारक आहे.
