हिंदुस्थान शिपयार्ड लि. मध्ये पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती
पदाचे नाव- पदवीधर & टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस

पदसंख्या- 104 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- आंध्र प्रदेश
अर्ज करण्याची अंतिम दिनांक- 26 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://www.hslvizag.in/