Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया(निती आयोग) मध्ये भरती

0

पदाचे नाव- सल्लागार आणि तरुण व्यावसायिक.

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदांची संख्या- 28 पदे

नोकरी ठिकाण- दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत- 12 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://www.niti.gov.in/