भाभा अणु संशोधन केंद्र(BARC) मुंबई येथे भरती
पदाचे नाव- वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदांची संख्या- 51 पदे
नोकरी ठिकाण- मुंबई, महाराष्ट्र, कोलकाता
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम मुदत- 30 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- http://www.barc.gov.in