विद्यार्थ्यांनो ‘म्हाडा’ ची 565 पदांची निवड व प्रतीक्षा यादी जाहिर
2022- म्हाडाने अलीकडेच सहाय्यक अभियंता, सहायक, उपअभियंता आणि विविध पदांसाठी निवड आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली आहे. म्हाडा प्राधिकरणातील विविध संवर्गातील ५६५ पदांसाठी ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. म्हाडाने नुकतीच विविध पदांची यादी प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज केलेले अर्जदार दिलेल्या लिंकवरून त्यांची निवड आणि प्रतीक्षा यादी तपासू शकतात.

अधिकृत वेबसाईट- https://mhada.gov.in