UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2023
परीक्षेचे नाव- इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2023

पदसंख्या- 327 जागा
पदाचे नाव
1 सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I)
2 मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II)
3 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III)
4 इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी
शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.upsc.gov.in