महाजनको कंपनीत मोठी भरती
पदाचे नाव- कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपअभियंता

रिक्त पदांची संख्या- 330 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 11 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.mahagenco.in