भारतीय नौदलात(Indian Navy) मध्ये मोठी भरती
पदाचे नाव- शिक्षणार्थी

रिक्त पदांची संख्या- २३० पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- कोची
अर्ज पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याची अंतिम मुदत- 23 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.indiannavy.nic.in