Take a fresh look at your lifestyle.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘अप्रेंटीस’ पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- ‘अप्रेंटीस’

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदांची संख्या- 44 पदे

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक- 20 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.pcmcindia.gov.in