केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात(CISF) मध्ये मोठी भरती
पदाचे नाव- हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) आणि असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्टेनोग्राफर)

रिक्त पदांची संख्या- 540 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन अर्ज
अर्ज करण्याची अंतिम मुदत- 25 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.cisf.gov.in