महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती
पदाचे नाव- ऑफिस असिस्टंट

रिक्त पदांची संख्या- 08 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम मुदत- 19 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- mahasecurity.gov.in