UIDAI अंतर्गत भरती
पदाचे नाव- वरिष्ठ लेखाधिकारी, खाजगी सचिव, सहायक विभाग अधिकारी, लेखापाल, विभाग अधिकारी

रिक्त पदांची संख्या- 05 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्जाची शेवटची तारीख- 17 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.uidai.gov.in