विद्यार्थ्यांनो संधी सोडू नका; भारतीय आर्मी ऑर्डन कॉर्प्स अंतर्गत 3068 पदांची भरती
पदाचे नाव- ट्रेडसमन मेट, फायरमन, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदे- 3068 पदे
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट- www.aocrecruitment.gov.in