Take a fresh look at your lifestyle.

MRSAC नागपूर अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- थीमॅटिक एक्सपर्ट, कनिष्ठ आरएस आणि जीआयएस असोसिएट, सीनियर आरएस आणि जीआयएस असोसिएट, कनिष्ठ आरएस आणि जीआयएस सहाय्यक, ऑफिस असिस्टंट. सीनियर प्रोग्रामर, ज्युनियर प्रोग्रामर.

एकूण पदे- 20 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

मुलाखत तारीख- 13 आणि 14 सप्टेंबर 2022

मुलाखतीची पत्ता- MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर -440010

नोकरी ठिकाण- नागपूर, पुणे

अधिकृत वेबसाईट- www.mrsac.gov.in