महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात विविध जिल्ह्यात भरती
पदाचे नाव- सहसंचालक, संचालक, आर्मरर, सहाय्यक संचालक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदे- 46 पदे
नोकरी ठिकाण- मुंबई, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती , नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर, मिरज, नांदेड, पुणे, रायगड, ठाणे, सोलापूर, सांगली
अर्ज करण्याचा पत्ता- पोलीस महासंचालक तथा व्याव्स्थाप्कीत संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई 400005
अर्ज करण्याचा इमेल पत्ता empanelment.mssc@gmail.com
अंतिम तारीख- 16 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.mahasecurity.gov.in