Take a fresh look at your lifestyle.

FTII अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

0

पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शैक्षणिक समन्वयक, सहयोगी देखभाल अभियंता, सहाय्यक डिजिटल कलरिस्ट, शूटिंग समन्वयक, मानसोपचारतज्ज्ञ, कायदेशीर सल्लागार

पद संख्या- 31

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- पुणे

शेवटची तारीख- 11 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.ftii.ac.in