केंद्रीय विद्यालय, नाशिक येथे मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- पीजीटी, टीजीटी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
मुलाखतीचा पत्ता- केंद्रीय विद्यालय ISP, नेहरू नगर, नाशिक रोड, महाराष्ट्र पिन- 422101
मुलाखत तारीख- 02 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- no2nasikisp.kvs.ac.in