Take a fresh look at your lifestyle.

नवोदय विद्यालय समिती पुणे येथे थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- शिक्षक / ट्रेनर

रिक्त पदे- 06 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

मुलाखतीचा पत्ता- Jawahar Navodaya Vidyalaya, Pimple Jagtap, A/P Karandi, Shikrapur, Chakan Highway, Pune

मुलाखत तारीख- 07 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.navodaya.gov.in