Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणात विविध जिल्ह्यात मोठी भरती

0

पदाचे नाव- मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक, उपमुख्य विधी सहाय्य संरक्षण समुपदेशक, सहायक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक

रिक्त पदे- 181 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदुरबार, परभणी, पुणे, रायगड-अलिबाग, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग- ओरस, ठाणे, वर्धा, यवतमाळ आणि मुंबई शहर.

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- सचिव कार्यालय, संबंधित DLSA.

शेवटची तारीख- 07 सप्टेंबर 2022.

अधिकृत वेबसाईट www.legalservices.maharashtra.gov.in