केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत भरती
पदाचे नाव- मानववंशशास्त्रज्ञ, सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी, वैज्ञानिक ‘बी’, पुनर्वसन अधिकारी, उपमहासंचालक/ प्रादेशिक संचालक

एकूण पदांची संख्या- १९ जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
शेवटची तारीख- 15 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.upsc.gov.in