अकोला पाटबंधारे विभागात अभियंता पदाची भरती
पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पता- अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला, जिल्हा अधिकारी कार्यालय जवळ, अकोला
अंतिम तारीख- 09 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट www.wrd.maharashtra.gov.in