Take a fresh look at your lifestyle.

मालेगाव महानगरपालिकेत NHM अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

एकूण पदे- 42 पदे

नोकरी ठिकाण- मालेगाव

अर्ज पाठविण्याचा पत्ता- राष्ट्रीय आरोग्य अभियान , जिल्हा रुग्णालय आवर, त्र्यंबकरोड , नाशिक

शेवटची तारीख- 06 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- arogya.maharashtra.gov.in