मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत अभियंता पदाची भरती
पदाचे नाव- उपमुख्य अभियंता
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदे- 07 पदे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याचा पत्ता- प्रशासकीय कार्यालय, मुंबई बंदर प्राधिकरण रुग्णालय, पहिला मजला, नाडकर्णी पार्क, वडाळा पूर्व, मुंबई 400037
शेवटची तारीख- 21 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.mumbaiport.gov.in