राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था(ICMR) पुणे येथे भरती
पदाचे नाव- ज्युनियर नर्स, सीनियर रिसर्च फेलो, कम्युनिटी लायझन, कूपन मॅनेजर, डेटा एंट्री ऑपरेटर, ज्युनियर प्रोजेक्ट रिसर्च फेलो, रिसर्च असिस्टंट
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदे- 07 पदे
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याचा पत्ता- ICMR NARI Office
अर्ज करण्याची अंतिम तारीख- 30, 31 ऑगस्ट आणि 01, 02 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट: www.nari-icmr.res.in