नाशिक महानगरपालिकेत मोठी भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

एकूण पदे- 318 पदे
नोकरी ठिकाण- नाशिक
परीक्षा शुल्क
राखीव प्रवर्ग: रु. 100/-
खुला प्रवर्ग : रु. 150/-
अर्ज पाठवण्याचा पत्ता- राष्ट्रीय आरोग्य अभियान , जिल्हा रुग्णालय आवर, त्र्यंबकरोड , नाशिक
शेवटची तारीख- 06 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- arogya.maharashtra.gov.in