Take a fresh look at your lifestyle.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भरती

0

पदाचे नाव- सनदी लेखापाल

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरी ठिकाण- उस्मानाबाद

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता- उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पाणी व स्वच्छता), जिल्हा परिषद उस्मानाबाद

शेवटची तारीख- 30 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट- www.zposmanabad.gov.in