कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती
पदाचे नाव- उपमुख्य विद्युत अभियंता, मुख्य विद्युत अभियंता

रिक्त पदे- 02 पद
अर्ज पाठवण्याचा पत्ता- मुख्य विद्युत अभियंता, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., कॉर्पोरेट कार्यालय, भर्ती कक्ष, 6 वा मजला, प्लॉट क्र.6, सेक्टर-11, बेलापूर भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र
ई-मेल पत्ता- krclredepu@krcl.co.in
शेवटची तारीख- 07 आणि 16 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.konkanrailway.com