Take a fresh look at your lifestyle.

LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये भरती

0

पदाचे नाव व पद संख्या 

1 असिस्टंट- 50

2 असिस्टंट मॅनेजर- 30

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: 55% गुणांसह पदवीधर.

पद क्र.2: 60% गुणांसह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी किंवा 50% गुणांसह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी+ 03 वर्षे DME

एकूण- 80 जागा

वयाची अट- 01 जानेवारी 2022 रोजी,

पद क्र.1: 21 ते 28 वर्षे.

पद क्र.2: 21 ते 28 वर्षे/ 21 ते 40 वर्षे.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- 800/- रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट- www.lichousing.com