राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, गोवा येथे भरती
पदाचे नाव- कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो
रिक्त पदे- 5 पद
नोकरी ठिकाण- गोवा
शेवटची तारीख- 30 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.nitgoa.ac.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता
जाहिरात क्र. 1 पदांसाठी
ई-मेल पत्ता- cnmodi@nitgoa.ac.in
पत्ता- डॉ. चिराग नवीनचंद्र मोदी CSE विभाग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोवा, ITI बिल्डिंग जवळ, फार्मगुडी, पोंडा- 403401
जाहिरात क्र. 2 पदांसाठी
ई-मेल पत्ता- emallikarjuna@nitgoa.ac.in
पत्ता- डॉ. ई. मल्लिकार्जुन सहाय्यक. प्रोफेसर, ईसीई विभाग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोवा, ITI बिल्डिंग जवळ, फार्मगुडी, पोंडा- 403401