भारतीय हवाई दलात अप्रेंटिस पदाची मोठी भरती
पदाचे नाव- अप्रेंटिस

पद संख्या- 152 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख- 15 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- indianairforce.nic.in