Take a fresh look at your lifestyle.

वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयात भरती

0

पदाचे नाव- ऑपरेटर

एकूण पदे- 01 पद

अर्ज करण्यचा पत्ता- जिल्हा निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम व जिल्हा पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम

शेवटची तारीख- 10 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट- washim.gov.in