जिल्हा परिषद, वाशीम अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती
पदाचे नाव- डेटा एंट्री ऑपरेटर

पद संख्या- 05 जागा
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- शिक्षणाधीकरी प्राथमिक, जिल्हा परिषद, वाशिम
अर्जाची शेवटची तारीख- 13 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.zpwashim.in