भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत भरती
पदाचे नाव- सायंटिस्ट-B, पदवीधर इंजिनिअर

पद संख्या- 116 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख- 26 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.bis.gov.in