Take a fresh look at your lifestyle.

प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- पदविका अभियंता, पदवी अभियंता

पद संख्या- 132 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी

अर्ज पद्धती- ऑनलाइन

अर्जाची शेवटची तारीख- 28 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट- www.pdilin.com