Take a fresh look at your lifestyle.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग नागपूर येथे भरती

0

पदाचे नाव- चालक

रिक्त पदे- 21 पदे

वयोमर्यादा- कमाल २५ वर्षे.

नोकरी ठिकाण- नागपूर

शेवटची तारीख- 12 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज स्वीकारण्याचा पत्ता- अतिरिक्त महासंचालक आणि विभाग प्रमुख, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, GSI कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर- 440006 (महाराष्ट्र)

अधिकृत वेबसाईट- www.gsi.gov.in