Take a fresh look at your lifestyle.

वनसंरक्षक (प्रादेशिक) वनवृत, औरंगाबाद येथे भरती

0

पदाचे नाव- व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक

पद संख्या- एकूण 08

अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) औरंगाबाद यांचे कार्यालय, नविन प्रशासकिय इमारत, दुसरा मजला, चुन्नीलाल पेट्रोल पंपाच्या मागे, वनवसाहत, उस्मानपुरा, औरंगाबाद- 431005

अर्जाची शेवटची तारीख- 12 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट- mahaforest.gov.in