Take a fresh look at your lifestyle.

जळगाव जिल्हा निवड समिती, अंतर्गत विविध पदांची मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, आया, चौकीदार, स्टोअर कीपर आणि अकाउंटंट

पद संख्या- 09 जागा

अर्ज पद्धती- उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे.

मुलाखतीचा पत्ता- मा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव

मुलाखतीची तारीख- 05 ऑगस्ट 2022 रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीला हजर रहावे.

अधिकृत वेबसाईट- jalgaon.gov.in