अमरावती पाटबंधारे विभागात अभियंता पदाची भरती
पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता

नोकरी ठिकाण- अमरावती
रिक्त पदे- 06 पदे
अंतिम तारीख- 3 ऑगस्ट 2022
अर्ज पाठविण्याचा पता- कार्यकारी अभियंता, अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग क्र. 1 अमरावती
अधिकृत वेबसाईट www.wrd.maharashtra.gov.in
