नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभागात मोठी भरती
पदाचे नाव- भिषक, शूल्य चिकिस्तक, अस्थिरोग तज्ञ, भूल तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, मानसोपचार तज्ञ, ENT तज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या- एकूण 45 जागा
अर्ज पद्धती- उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे.
मुलाखतीचा पत्ता- मा. अतिरिक्त आयुक्तक (सेवा) यांचे दालन, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक – 422002
मुलाखतीची तारीख- 27, 28 जुलै 2022 (पदांनुसार) रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीला हजर रहावे.
अधिकृत वेबसाईट- nmc.gov.in
