गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. (GRSE) मध्ये 253 जागांसाठी भरती
एकूण- 253 जागा

पदाचे नाव पद संख्या
1 ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI)- 163
2 ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर)- 40
3 पदवीधर अप्रेंटिस- 16
4 टेक्निशियन अप्रेंटिस – 30
5 HR ट्रेनी- 04
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)
पद क्र.2: 10 वी उत्तीर्ण
पद क्र.3: संबंधित विषयात BE/B.Tech
पद क्र.4: संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा.
पद क्र.5: 60% गुणांसह MBA /PG पदवी / PG डिप्लोमा किंवा समतुल्य [SC/ ST/OBC/PH:55% गुण]
वयाची अट- 18 ते 26 वर्ष
फी- कुठल्याही प्रकारे फी नाही.
नोकरी ठिकाण- कोलकाता & रांची
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 05 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- grse.in
