Take a fresh look at your lifestyle.

SMART अंतर्गत अधिकारी पदाची भरती

0

पदाचे नाव- कृषी अधिकारी, अतिरिक्त प्रकल्प संचालक, अधीक्षक, कृषि अधिकारी, कृषि उपसंचालक, तंत्र अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, सहाय्यक अधीक्षक

पद संख्या- 157 जागा

अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प शेतकरी महामंडळ भवन, 270 भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे – 411016

अर्जाची शेवटची तारीख- 29 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- www.smart-mh.org